Dainik Prabhat
Friday, March 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

क्रिकेटच्या मैदानातच युसूफ पठाण आणि मिचेल जॉन्सनचं जोरदार भांडण, व्हिडीओ व्हायरल…

by प्रभात वृत्तसेवा
October 3, 2022 | 4:30 pm
A A
युसूफ पठाण

लिजेंड्स लीग क्रिकेट २०२२ स्पर्धेच्या क्वालिफायरच्या सामन्यात इंडिया कॅपिटल्स आणि भिलवाडा किंग्ज हे दोन्ही संघ आमने-सामने होते. या रोमांचक सामन्यात इंडिया कॅपिटल्सने भीलवाडा किंग्जचा ४ गडी राखून पराभव केला. या विजयासह इंडिया कॅपिटल्सने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भिलवाडा किंग्जने ५ बाद २२६ धावसंख्या उभारली होती.

मात्र प्रत्युत्तरात इंडिया कॅपिटल्सने ३ चेंडू शिल्लक असताना आणि ४ गडी राखून या सामन्यात विजय मिळवला. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली इंडिया कॅपिटल्सने १९.३ षटकात ६ गडयांच्या मोबदल्यात २३१ धावा केल्या आणि विजय मिळवला. या सामन्यादरम्यान भिलवाडा किंग्जचा युसूफ पठाण आणि इंडिया कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन यांच्यात जोरदार वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले. दोघेही एकमेकांच्या अंगावर अगदी धावून गेल्याचेही दिसले.

यादरम्यान दोघांमधील वाद जास्तच वाढले आणि परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचली. यावेळी जॉन्सनने पठाणला धक्काही दिल्याचे पाहायला मिळाले. मात्र यांनतर प्रकरण जास्तच चिघळण्यापूर्वीच पंचांनी मध्यस्थी केली आणि वाद मिटवला. या वादाचा मिचेल जॉन्सनला चांगलाच फटका बसला आणि त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली. इंडिया कॅपिटल्सकडून जॉन्सनने ४ षटकात ५१ धावा देत २ बळी घेतले होते. ( Legends League Cricket 2022 India Capitals vs Bhilwara Kings Match Yusuf Pathan And Mitchell Johnsan Fight  )

#ICYMI: Things got really heated in @llct20 between Yusuf Pathan and Mitchell Johnson. 🔥 pic.twitter.com/4EnwxlOg5P

— Nikhil 🏏 (@CricCrazyNIKS) October 2, 2022

Tags: India Capitals vs Bhilwara KingsLegends League Cricket 2022Yusuf Pathan And Mitchell Johnsan

शिफारस केलेल्या बातम्या

Legends League Cricket 2022 | लेजंड्‌स लीग वर्ल्ड जायंट्‌सने जिंकली
क्रीडा

Legends League Cricket 2022 | लेजंड्‌स लीग वर्ल्ड जायंट्‌सने जिंकली

1 year ago
Legends League Cricket 2022 | ब्रेट लीच्या गोलंदाजीमुळे वर्ल्ड जायंट्‌सचा विजय
क्रीडा

Legends League Cricket 2022 | ब्रेट लीच्या गोलंदाजीमुळे वर्ल्ड जायंट्‌सचा विजय

1 year ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

भाजपच्या विरोधात लोणावळ्यात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune : श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा कोंढव्यात उत्साहात साजरा, पहा Video…

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका – कृषीमंत्री सत्तार

मोबाइल चोरण्यास प्रवृत्त कणारा सराईत जेरबंद

राहुल गांधींची खासदारकी जाताच चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, “ओबीसी समाजाबद्दल…”

BJP vs Congress : “भाजपने आता जातीचे राजकारण…” नढ्ढा यांच्या ‘त्या’ विधानावर खर्गेंची प्रतिक्रिया

जय झुलेलालच्या जयघोषात चेटीचंड उत्सव उत्साहात

Rahul Gandhi disqualified : अशोक चव्हाणांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले “लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या..”

राहुल गांधींची खासदारकी का केली ? ‘जाणून घ्या’ याचिकाकर्ते पूर्णेश मोदी आहेत तरी कोण.. भाजपशी कसे आहे कनेक्शन ?

अन्यथा चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करणार – अजित गव्हाणे

Most Popular Today

Tags: India Capitals vs Bhilwara KingsLegends League Cricket 2022Yusuf Pathan And Mitchell Johnsan

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!