#CWC2023 #INDvAUS Final : तब्बल ‘इतक्या’ कोटी प्रेक्षकांनी पाहिला अंतिम सामना; आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत..

मुंबई – भारतात यंदा पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेने आतापर्यंत झालेल्या सर्व विश्‍वकरंडक स्पर्धांच्या अंतिम लढतीत प्रेक्षकसंख्येचा विक्रम मोडीत काढला. यंदा या स्पर्धेचा अंतिम सामना टीव्हीवर तब्बल 30 कोटी प्रेक्षकांनी पाहिला. यंदाच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचा पराभव झाला व ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले. मात्र, त्यापूर्वी सलग 10 सामने जिंकत भारतीय संघाने थाटात अंतिम फेरी … Continue reading #CWC2023 #INDvAUS Final : तब्बल ‘इतक्या’ कोटी प्रेक्षकांनी पाहिला अंतिम सामना; आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत..