Women’s cricket : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे,टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, ‘या’ दोन स्टार्स खेळाडूंचे ODI संघात पुनरागमन…

India Announce T20I, ODI Squad Against Australia : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND-W Vs AUS-W) तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोष आणि वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर यांचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. वानखेडे स्टेडियमवर 28 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान एकदिवसीय … Continue reading Women’s cricket : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे,टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, ‘या’ दोन स्टार्स खेळाडूंचे ODI संघात पुनरागमन…