ICC Player Of The Month : फेब्रुवारीतील सर्वोत्तम खेळाडूसाठी जडेजाला नामांकन; या यादीत आणखी दोघंही शर्यतीत…

नवी दिल्ली :– भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आणि सध्याच्या जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या रवींद्र जडेजाला आयसीसीने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकन दिले आहे. या यादीत जडेजा व्यतिरिक्त इंग्लंड संघाचा फलंदाज हॅरी ब्रूक आणि वेस्ट इंडिजचा गोलंदाज गुडाकेश मोती यांचाही समावेश करण्यात आला आहे. बराच काळ मैदानापासून दूर राहिल्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध … Continue reading ICC Player Of The Month : फेब्रुवारीतील सर्वोत्तम खेळाडूसाठी जडेजाला नामांकन; या यादीत आणखी दोघंही शर्यतीत…