IND-W vs AUS-W One-Off Test Day 1 | भारताची भेदक गोलंदाजी; ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 219 वर आटोपला…

India Women vs Australia Women One-Off Test Day 1 | ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आहे, जिथे त्यांना भारतीय महिला क्रिकेट संघासोबत एक कसोटी, 3 एकदिवसीय आणि 3 T20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिली मालिका, म्हणजेच एकमेव कसोटी सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाने नुकताच इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक … Continue reading IND-W vs AUS-W One-Off Test Day 1 | भारताची भेदक गोलंदाजी; ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 219 वर आटोपला…