#INDvsSL2023 | संघ निवड केली पण कोणी…बरखास्त निवड समितीबाबत बीसीसीआयची लपवाछपवी

मुंबई – बीसीसीआयने आगामी श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 व एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी मंगळवारी रात्री उशिरा भारतीय संघाची निवड जाहीर केली. अर्थात ही निवड कोणी केली हा प्रश्‍न असून त्यावर बीसीसीआय लपवाछपवी करत आहे. संघ निवड ही बीसीसीआयने बरखास्त केलेल्या निवड समितीनेच ही निवड केल्याचे समोर आले आहे. मात्र, संघाची घोषणा केल्यावरही बीसीसीआयने ही निवड कोणी केली याचा … Continue reading #INDvsSL2023 | संघ निवड केली पण कोणी…बरखास्त निवड समितीबाबत बीसीसीआयची लपवाछपवी