#SAvsIND 1st Test : बाॅक्सिंग-डे कसोटीवर पावसाचे सावट! जाणून घ्या, सेंच्युरियनमध्ये कसं राहील 5 दिवस हवामान…

South Africa vs India 1st Test Weather Forecast : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये खेळवली जाणार आहे. पण या कसोटीचा पहिला दिवस पावसाने वाया जाईल का? भारत-दक्षिण आफ्रिका कसोटीदरम्यान सेंच्युरियनमध्ये हवामान कसे असेल? मात्र, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, सेंच्युरियनमध्ये कसोटी सामन्याच्या पाच दिवशी हवामान कसे असेल. पहिल्या … Continue reading #SAvsIND 1st Test : बाॅक्सिंग-डे कसोटीवर पावसाचे सावट! जाणून घ्या, सेंच्युरियनमध्ये कसं राहील 5 दिवस हवामान…