IND vs SA Test Series : ऋतुराजच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान…

IND vs SA Test Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 26 डिसेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऋतुराजच्या जागी टीम इंडियामध्ये अभिमन्यू ईश्वरनची निवड केली आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये अभिमन्यूचा रेकॉर्ड चांगला आहे. तो सध्या भारत अ संघाचा भाग आहे आणि … Continue reading IND vs SA Test Series : ऋतुराजच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान…