IND vs SA 2nd T20 : दुसऱ्या टी-20 वर पावसाचे ढग, चाहत्यांना निराश करणारं हवामान अपडेट आलं समोर

India vs South Africa 2nd T20 Weather Forecast : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना डर्बन येथे खेळवला जाणार होता, तो पावसामुळे नाणेफेक न होता रद्द करण्यात आला. आता दोघांमधील दुसरा टी-20 सामना आज (12 डिसेंबर, मंगळवार) ग्केबेरहा येथील सेंट जॉर्ज पार्कवर खेळवला जाईल.  दुसऱ्या सामन्यावरही पावसाचा परिणाम होईल का? तर याच्या … Continue reading IND vs SA 2nd T20 : दुसऱ्या टी-20 वर पावसाचे ढग, चाहत्यांना निराश करणारं हवामान अपडेट आलं समोर