#INDvSA T20I Series : बीसीआयनं टीम इंडियाची केली घोषणा; T20I कर्णधारपदाची धूरा ‘या’ खेळाडूकडे…

India T20 Team For South Africa T20 Series : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची टी-20 मालिका, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. BCCI ने आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या मालिकेत टीम इंडियाचा … Continue reading #INDvSA T20I Series : बीसीआयनं टीम इंडियाची केली घोषणा; T20I कर्णधारपदाची धूरा ‘या’ खेळाडूकडे…