IND vs SA 3rd ODI : संजू सॅमसनने 8 वर्षांच्या पदार्पणानंतर झळकावले पहिले शतक….

South Africa Vs India 3rd ODI Live score :- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (21 डिसेंबर) खेळवला जात आहे. पार्ल येथील बोलंड पार्क येथे दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांनी या मालिकेत प्रत्येकी 1 सामना जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता हा तिसरा सामना जिंकताना मालिकाही … Continue reading IND vs SA 3rd ODI : संजू सॅमसनने 8 वर्षांच्या पदार्पणानंतर झळकावले पहिले शतक….