IND vs SA 2nd Test : केपटाऊनमध्ये केशव येताच वाजले ‘राम सिया राम’ गाणं, अन् विराटनं उचललं धनुष्य… Video तुफान व्हायरल

IND vs SA 2nd Test, Virat Kohli Video : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी (3 जानेवारी) केपटाऊनमध्ये सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेचा कार्यवाहक कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय चुकीचा ठरला. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 55 धावांत गारद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक … Continue reading IND vs SA 2nd Test : केपटाऊनमध्ये केशव येताच वाजले ‘राम सिया राम’ गाणं, अन् विराटनं उचललं धनुष्य… Video तुफान व्हायरल