IND vs SA 2nd Test Day 2 : दक्षिण आफ्रिकेचं भारतासमोर अवघं 79 धावांचे लक्ष्य, सिराजनंतर जसप्रीत बुमराहने केला कहर..

South Africa vs India 2nd Test :  न्यूलँड्स, केपटाऊन येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 176 धावांत गडगडला. मोहम्मद सिराजने पहिल्या डावात कहर केला तर जसप्रीत बुमराह दुसऱ्या डावात पाहुण्या संघासाठी अडचणीचा ठरला. बुमराहने दुसऱ्या डावात 61 धावांत 6 बळी घेतले. आता भारताला विजयासाठी फक्त 79 धावा करायच्या आहेत. … Continue reading IND vs SA 2nd Test Day 2 : दक्षिण आफ्रिकेचं भारतासमोर अवघं 79 धावांचे लक्ष्य, सिराजनंतर जसप्रीत बुमराहने केला कहर..