IND vs SA 2nd Test Day 1 : दक्षिण आफ्रिकेच्या नावावर सर्वात लाजिरवाण्या विक्रमाची नोंद…

South Africa Lowest Test Total In Test Against India :  दक्षिण आफ्रिका आणि भारत (SA vs IND) यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे सुरू झाला, ज्याच्या पहिल्या सत्रात असे काही घडले ज्याची दोन्ही संघांना अपेक्षा नव्हती. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु यानंतर फलंदाजीत त्यांची अत्यंत खराब कामगिरी दिसून … Continue reading IND vs SA 2nd Test Day 1 : दक्षिण आफ्रिकेच्या नावावर सर्वात लाजिरवाण्या विक्रमाची नोंद…