IND vs SA 2nd Test Day 1 Stumps : पहिल्या दिवसाचा खेळ संपला; दुसऱ्या डावात दिवसअखेर आफ्रिकेच्या 3 बाद 62 धावा…

South Africa vs India 2nd Test Day 1 Stumps : केपटाऊनमध्ये पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेनं दिवसअखेर 3 बाद 62 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. एडन मार्कराम 36 आणि डेव्हिड बेडिंगहॅम सात धावांसह खेळत आहे. भारताकडे अजूनही 36 धावांची आघाडी असून दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात सात विकेट शिल्लक आहेत. दुसऱ्या डावात भारताकडून … Continue reading IND vs SA 2nd Test Day 1 Stumps : पहिल्या दिवसाचा खेळ संपला; दुसऱ्या डावात दिवसअखेर आफ्रिकेच्या 3 बाद 62 धावा…