IND vs SA 2nd Test Day 1 : सिराजचा विकेटचा षटकार, पहिल्या डावात द. आफ्रिका अवघ्या 55 धावांत गारद…

IND vs SA 2nd Test Live Cricket Score : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून खेळवला जात आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0अशी आघाडी घेतली आहे तर टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे. दक्षिण … Continue reading IND vs SA 2nd Test Day 1 : सिराजचा विकेटचा षटकार, पहिल्या डावात द. आफ्रिका अवघ्या 55 धावांत गारद…