IND vs SA 2nd ODI : भारत आणि द.आफ्रिका यांच्यातील पुढील वनडे सामना कधी आणि कुठे? जाणून घ्या, Live Streaming बाबत…

IND vs SA 2nd ODI Live Streaming : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पाहुण्या संघाच्या बाजूने गेला. टीम इंडियाने जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला. आता मालिकेतील दुसऱ्या सामन्यात प्रोटीज संघाला ताकद दाखवावी लागणार आहे. त्याच्यासाठी हा ‘करा किंवा मरो’ चा सामना असेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका … Continue reading IND vs SA 2nd ODI : भारत आणि द.आफ्रिका यांच्यातील पुढील वनडे सामना कधी आणि कुठे? जाणून घ्या, Live Streaming बाबत…