IND vs SA 1st T20 : दक्षिण आफ्रिकेविरूध्द टी-20 मध्ये Team Indiaचे पारडे जड; मालिकेतील पहिला सामना आज…

India vs South Africa 1st T20 : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघांदरम्यान टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळवली जाणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात आजपासून (10 डिसेंबर) टी-20 सामन्याने होणार आहे. यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना अनुक्रमे 12 आणि 14 डिसेंबरला खेळवला जाईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका भारतीय … Continue reading IND vs SA 1st T20 : दक्षिण आफ्रिकेविरूध्द टी-20 मध्ये Team Indiaचे पारडे जड; मालिकेतील पहिला सामना आज…