T20 World Cup 2024 : आयसीसीच्या IND vs PAK सामन्याच्या पोस्टरमधून रोहित आणि बाबर गायब, ‘या’ खेळाडूंना बनवले दोन्ही संघांचा चेहरा..?

T20 World Cup 2024 ( IND vs PAK ) : आयसीसीसी T20 विश्वचषक 2024 स्पर्धेला 1 जूनपासून सुरूवात होईल आणि या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन यावेळी वेस्ट इंडीज आणि युएसए (USA) संयुक्तपणे करणार आहेत. यावेळी एकूण 20 संघ यात सहभागी होणार असून या सर्व संघांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात 5-5 संघांचा समावेश … Continue reading T20 World Cup 2024 : आयसीसीच्या IND vs PAK सामन्याच्या पोस्टरमधून रोहित आणि बाबर गायब, ‘या’ खेळाडूंना बनवले दोन्ही संघांचा चेहरा..?