IND vs PAK, Davis Cup 2024 : शानदार, जबरदस्त, जिंदाबाद..! भारताने यजमान पाकिस्तानवर 2-0 अशी घेतली आघाडी…

Ramkumar, Balaji power India to 2-0 lead over Pakistan : डेव्हिस चषक विश्व गट 1 च्या प्ले-ऑफ सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने पाकिस्तानवर 2-0 अशी आघाडी घेतली आहे. इस्लामाबादमध्ये भारतासाठी, रामकुमार रामनाथन आणि एन श्रीराम बालाजी (Sriram Balaji and Ramkumar Ramanathan)या दोघांनी आपापले सामने जिंकले. पहिल्या फेरीच्या सामन्यात, रामकुमार रामनाथनने शनिवारी इस्लामाबाद येथे झालेल्या डेव्हिस चषक … Continue reading IND vs PAK, Davis Cup 2024 : शानदार, जबरदस्त, जिंदाबाद..! भारताने यजमान पाकिस्तानवर 2-0 अशी घेतली आघाडी…