Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

महाराष्ट्र केसरीनंतर आता क्रिकेटच्या मैदानावरही पंचांच्या निर्णयामुळे वाद, नेमकं काय घडलं…

by प्रभात वृत्तसेवा
January 18, 2023 | 6:41 pm
A A
IND vs NZ

IND vs NZ – टीम इंडियाची न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवासीय मोहिमेची जोरदार सुरुवात झाली आहे. भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने द्विशतकीय खेळी केली आहे. त्याच्या या दमदार खेळीने भारताला नवा सलामीवीर मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर शुभमनला जेव्हा भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. यावेळी त्याने २०८ धावांची खेळी करत सर्वच भारतीय क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. शुभमन एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना डावात ३४९ धावांचा डोंगर उभा केलाय.

#INDvsNZ । शुभमन गिलचा द्विशतकी तडाखा; टीम इंडियाचा न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर

दरम्यान, भारताच्या डावावेळी पंचांनी दिलेल्या निर्णयावरून वाद सुरु झाला आहे. डावाच्या ४०व्या शतकात हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल फलंदाजी करत होते. यावेळी गोलंदाज डॅरिल मिशेल याने टाकलेला संथगतीचा चेंडू हार्दिक पंड्याने कट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटला लागला नाही आणि यष्टीरक्षक टॉम लॅथम याच्याकडे गेला. यावेळी लॅथमने चेंडू स्टम्पच्या एकदम वरतीच पकडला. यावेळी त्याच्या हातातील गोव्हजने बेल पडली. त्यामुळे न्यूझीलंडने हार्दिक बाद झाल्याचे अपील केले आणि मैदानावरील पंचांनीही त्याला बाद दिले. मात्र, त्या घटनेचा रिप्ले पहिला तर चेंडू आणि स्टम्पवरील बेल्समध्ये गॅप असल्याचे दिसत आहे. मग असे असताना तो गॅप सामन्यातील पंचांना दिसला नाही का? पंचांनी हार्दिकला कोणत्या निकषावर बाद ठरवले? असे सवाल अनेकांनी उपस्थित केले आहे आहेत.

#SarfrazKhan । डॉन ब्रॅडमनशी होत असलेल्या तुलनेवर स्वतः सरफराज खानची मोठी प्रतिक्रिया

1. Clear gap between ball and bails.
2. Ball is inside gloves, bails not lit yet.
3. Bails lit after brush from gloves.

Hardik robbed there. #INDvNZ pic.twitter.com/yoI4rF4t9I

— Wasim Jaffer (@WasimJaffer14) January 18, 2023

पंचांनी हार्दिक पंड्याला बाद दिले की त्याला बाद केले असा सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय. महत्वाचं म्हणजे हार्दिक पंड्यासोबत जे घडले तेच पुढच्या काही चेंडूनंतर पुन्हा एकदा शुभमन गिल फलंदाजी करत असताना घडले. मात्र यावेळी पंचांनी त्याला बाद दिले नाही. कारण शुभमनने तो चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवला होता. मात्र, इकडे यष्टींमागे उभा असलेल्या टॉम लॅथमने आपल्या ग्लोव्ह्जने बेल्स पडल्या होत्या. सामन्यात दोन वेळा असे घडले आणि हार्दिक बाद नसताना त्याला बाद दिल्याने पंचाच्या निर्णयामुळे वाद सुरु झालाय.

Latham is a cheeky lad… tries to glove the bails to check if the third umpire wants to extend Christmas presents again 😂#INDvsNZ | #NZvIND pic.twitter.com/1boSZve71v

— 🏏Flashscore Cricket Commentators (@FlashCric) January 18, 2023

When the ball went into the gloves, no way the ball touched the stumps. pic.twitter.com/BsdnNHG422

— Johns. (@CricCrazyJohns) January 18, 2023

Tags: IND vs NZ 2023Team IndiaWicketkeeper mistake but Hardik Pandya OUT

शिफारस केलेल्या बातम्या

#INDvNZ 3RD ODI : रोहित-शुभमनची शतकं, Team India चे न्यूझीलंडसमोर विशाल आव्हान
क्रीडा

#INDvNZ 3RD ODI : रोहित-शुभमनची शतकं, Team India चे न्यूझीलंडसमोर विशाल आव्हान

6 days ago
IND vs NZ 2023
Top News

IND vs NZ 2023 । टीम इंडियाला निर्विवाद वर्चस्वाची संधी; उद्या तिसरा एकदिवसीय सामना

1 week ago
IND vs NZ 2023
Top News

IND vs NZ 2023 | भारतीय खेळाडू बाबा महाकालच्या दर्शनाला; ऋषभ पंतसाठी केली प्रार्थना

1 week ago
Ramiz Raja
Top News

“कसं जिंकायचं ते भारताकडून शिका”, रमीझ राजांकडून टीम इंडियाचे कौतुक तर पाकिस्तानला घरचा आहेर

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

…तर मोदींना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही – प्रकाश आंबेडकर

आईला समाजाने वाळित टाकले मात्र याच सावित्रीच्या लेकीने जिंकून दिला वर्ल्डकप

तुमचेही वाहन 15 वर्षांपेक्षा जास्त जुने असेल तर ही बातमी नक्की वाचा

Hindenburg Research: गौतम अदानींच्या कंपन्यांची घसरण सुरूच; तीन दिवसांत ‘इतके’ कोटींचे झाले नुकसान

Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात घट, पाहा आजचे दर

Elections : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण; जाणून घ्या…मतदानाची टक्केवारी

Maharashtra : राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

Union Budget 2023 : विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत – उपमुख्यमंत्री

शिवसेना, धनुष्यबाणाची लढाई अंतिम टप्प्यात, पाहा आज काय झाला युक्तीवाद

Most Popular Today

Tags: IND vs NZ 2023Team IndiaWicketkeeper mistake but Hardik Pandya OUT

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!