IND vs ENG : मालिकेत ‘यशस्वी’चा षटकारांचा पाऊस; एकाचवेळी अनेक दिग्गजांचे विक्रम काढले मोडीत….

Yashasvi Jaiswal Record : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वी जैस्वालचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. राजकोट येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत त्याने दुसऱ्या डावात द्विशतक झळकावले. यादरम्यान यशस्वीने षटकारांचा वर्षाव केला. यशस्वीने आपल्या खेळीदरम्यान अनेक विक्रम मोडीत काढले. भारताकडून कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारणारा तो फलंदाज ठरला. या प्रकरणात त्याने माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धूचा विक्रम मोडला. यशस्वीने दुसऱ्या … Continue reading IND vs ENG : मालिकेत ‘यशस्वी’चा षटकारांचा पाऊस; एकाचवेळी अनेक दिग्गजांचे विक्रम काढले मोडीत….