IND Vs ENG 3rd Test : तिसऱ्या कसोटीसाठी ‘रवींद्र जडेजा’ प्लेइंग-11 मध्ये परतणार का? मोठी अपडेट आली समोर…

India vs England 3rd Test : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा 14 फेब्रुवारीपासून खेळल्या जाणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात मैदानात परत येऊ शकतो. दुखापतीमुळे रवींद्र जडेजा इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत संघाचा भाग होऊ शकला नव्हता. पण ताज्या अपडेटनुसार, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जडेजाच्या दुखापतीत वेगाने सुधारणा झाली असून तिसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता वाढली आहे. जडेजाशिवाय केएल … Continue reading IND Vs ENG 3rd Test : तिसऱ्या कसोटीसाठी ‘रवींद्र जडेजा’ प्लेइंग-11 मध्ये परतणार का? मोठी अपडेट आली समोर…