IND vs ENG : चौथा कसोटी सामना कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या पिच रिपोर्ट, टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंगसह संपूर्ण डिटेल्स…

IND vs ENG 4th Test Live Streaming : राजकोट कसोटीनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका रोमांचक वळणावर आली आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला आणि पुढचे दोन सामने टीम इंडियाने जिंकले. या मालिकेत भारतीय संघ आता 2-1 ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत मालिकेतील चौथा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. इंग्लंडला मालिका जिंकायची … Continue reading IND vs ENG : चौथा कसोटी सामना कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या पिच रिपोर्ट, टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंगसह संपूर्ण डिटेल्स…