IND vs ENG Test Series : शेवटच्या 3 कसोटीसाठी कोहली-शमीच्या पुनरागमनाविषयी सांशकता? आज संघाची घोषणा होण्याची शक्यता…

IND vs ENG Test Series, Virat Kohli And Mohammed Shami : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला गेला. आता दुसरा सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. अलीकडेच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मालिकेतील फक्त दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली होती. शेवटच्या तीन कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा … Continue reading IND vs ENG Test Series : शेवटच्या 3 कसोटीसाठी कोहली-शमीच्या पुनरागमनाविषयी सांशकता? आज संघाची घोषणा होण्याची शक्यता…