IND vs ENG Test Series 2024 : इंग्लंडविरुद्धच्या 2 कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, इशानच्या जागी ‘या’ अनकॅप्ड विकेटकीपरला मिळाली संधी…

BCCI announces India’s squad for 2 ENG Tests :  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. ध्रुव जुरेलने टीम इंडियात प्रवेश केला आहे. तर अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला बाहेर ठेवण्यात आले आहे. विकेटकीपर फलंदाज इशान किशनचाही … Continue reading IND vs ENG Test Series 2024 : इंग्लंडविरुद्धच्या 2 कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, इशानच्या जागी ‘या’ अनकॅप्ड विकेटकीपरला मिळाली संधी…