IND vs ENG Test Series 2024 : रणजीतील द्विशतकी खेळीमुळे ‘चेतेश्‍वर पुजारा’च्या निवडीची शक्यता…

मुबंई – रणजी करंडक स्पर्धेत झारखंडविरुद्धच्या सामन्यात सौराष्ट्रकडून खेळताना चेतेश्‍वर पुजाराने दमदार द्विशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे त्याची भारताच्या कसोटी संघात निवड होण्याची शक्यता बळावली आहे. आगामी काळात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार असून गेल्या काही महिन्यांपासून संघातून बाहेर असेलला पुजारा या मालिकेद्वारे संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. आता निवड समिती त्याच्याबाबत काय … Continue reading IND vs ENG Test Series 2024 : रणजीतील द्विशतकी खेळीमुळे ‘चेतेश्‍वर पुजारा’च्या निवडीची शक्यता…