WTC Points Table : तिसऱ्या कसोटीत विजयाचा टीम इंडियाला झाला फायदा तर इंग्लंडचं मोठं नुकसान, पहा…पॉइंट टेबल

ICC World Test Championship Point Table : इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना टीम इंडियानं. जिंकला. रविवारी राजकोट येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला. या मोठ्या विजयासह टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​च्या पॉइंट टेबलमध्येही मोठा फायदा झाला आहे. आता टीम इंडिया डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचली … Continue reading WTC Points Table : तिसऱ्या कसोटीत विजयाचा टीम इंडियाला झाला फायदा तर इंग्लंडचं मोठं नुकसान, पहा…पॉइंट टेबल