IND vs ENG 2nd Test : आर. अश्विन इंग्लंडविरुद्ध रचू शकतो विक्रमांची मालिका; या ‘5’ मोठ्या रेकॉर्डच्या आहे उंबरठ्यावर…

IND Vs ENG 2nd Test Match, Ravi Ashwin Stats & Records : हैदराबाद कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने टीम इंडियाचा 28 धावांनी पराभव केला. मात्र, या सामन्यात रवी अश्विनने उत्कृष्ट गोलंदाजी सादर केली. रवी अश्विनने हैदराबाद कसोटीत 6 विकेट घेतल्या होत्या. त्याचवेळी, ताज्या आयसीसी क्रमवारीत, रवी अश्विन कसोटीतील … Continue reading IND vs ENG 2nd Test : आर. अश्विन इंग्लंडविरुद्ध रचू शकतो विक्रमांची मालिका; या ‘5’ मोठ्या रेकॉर्डच्या आहे उंबरठ्यावर…