IND vs ENG : जितक्या धावा केल्या नाहीत त्यापेक्षा जास्त टाकली षटके, 30 शतके झळकावणारा ‘हा’ खेळाडू भारताविरूध्दच्या कसोटी मालिकेत ठरतोय अपयशी…

IND vs ENG Test Series : जगातील टॉप-4 फलंदाजांमध्ये स्थान मिळवणाऱ्या जो रूटची फलंदाजीत कामगिरी भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सुमार राहिली आहे. आतापर्यंत झालेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. सध्या रूटच्या शॉट निवडीवर बरीच टीका होत आहे. इंग्लंडची मीडिया त्याच्या मागे लागली आहे. त्याच्या संघाचा … Continue reading IND vs ENG : जितक्या धावा केल्या नाहीत त्यापेक्षा जास्त टाकली षटके, 30 शतके झळकावणारा ‘हा’ खेळाडू भारताविरूध्दच्या कसोटी मालिकेत ठरतोय अपयशी…