IND vs ENG 4th Test : बुमराहला रांची कसोटी खेळायची होती इच्छा, पण ‘या’ कारणामुळे नाही मिळालं प्लेइंग-11 मध्ये स्थान…

IND Vs ENG Ranchi Test, Team india playing 11 : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला रांचीमध्ये इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना खेळायचा होता. मात्र टीम मॅनेजमेंटने जसप्रीत बुमराहला ( Jasprit Bumrah ) वर्कलोड मॅनेज करण्यासाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्ध पाचही कसोटी सामने खेळण्याची … Continue reading IND vs ENG 4th Test : बुमराहला रांची कसोटी खेळायची होती इच्छा, पण ‘या’ कारणामुळे नाही मिळालं प्लेइंग-11 मध्ये स्थान…