IND vs ENG : तिसऱ्या कसोटीपूर्वी भारताला मोठा धक्का, केएल राहुल नसणार संघाचा भाग; ‘या’ फलंदाजाला मिळेल संधी…

IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी 15 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. राजकोटमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. मात्र या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. वास्तविक, टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल राजकोट कसोटीचा भाग असणार नाही. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांचे खेळणे त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल … Continue reading IND vs ENG : तिसऱ्या कसोटीपूर्वी भारताला मोठा धक्का, केएल राहुल नसणार संघाचा भाग; ‘या’ फलंदाजाला मिळेल संधी…