IND vs ENG 2nd Test : टीम इंडियाला दुहेरी झटका! ‘हे’ 2 स्टार खेळाडू दुसऱ्या कसोटीतून बाहेर, सरफराजसह ‘या’ 3 खेळाडूंची संघात एन्ट्री…

India Squad For 2nd Test Against England : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत यजमान इंग्लंडने भारताचा 28 धावांनी पराभव केला. प्रदीर्घ काळानंतर टीम इंडियाने घरच्या मैदानावर इंग्लंडकडून कसोटी सामना गमावला. आता दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खान … Continue reading IND vs ENG 2nd Test : टीम इंडियाला दुहेरी झटका! ‘हे’ 2 स्टार खेळाडू दुसऱ्या कसोटीतून बाहेर, सरफराजसह ‘या’ 3 खेळाडूंची संघात एन्ट्री…