IND vs ENG 1st Test : पहिल्या कसोटीत इंग्लंडचा धक्कादायक विजय! जाणून घ्या, टीम इंडियाच्या पराभवाची 5 मोठी कारणे…

India vs England 1st Test : हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत भारताचा इंग्लंडविरुद्ध 28 धावांनी पराभव झाला. जवळपास तीन दिवस मॅचमध्ये वर्चस्व असलेल्या टीम इंडियाने अनेक मोठ्या चुका केल्या ज्यामुळे ते बॅकफूटवर गेले आणि चौथ्या दिवशीच इंग्लिश टीमने बाजी मारली. पण टीम इंडियाने कोणत्या चुका केल्या ज्यामुळे त्यांना जिंकलेला सामना गमवावा लागला? तर आम्ही तुम्हाला भारताच्या … Continue reading IND vs ENG 1st Test : पहिल्या कसोटीत इंग्लंडचा धक्कादायक विजय! जाणून घ्या, टीम इंडियाच्या पराभवाची 5 मोठी कारणे…