IND vs ENG 1st Test : पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने ‘प्लेइंग-11’ची केली घोषणा, केवळ एकाच वेगवान गोलंदाजाचा समावेश…

England Playing 11 Vs India 1st Test : इंग्लंड क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे. इंग्लिश संघाला भारतात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला उद्या गुरुवार, 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबाद येथे होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा … Continue reading IND vs ENG 1st Test : पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने ‘प्लेइंग-11’ची केली घोषणा, केवळ एकाच वेगवान गोलंदाजाचा समावेश…