IND vs ENG 2nd Test : पराभवानंतरही इंग्लंडच्या नावे झाली एका ‘मोठ्या’ विक्रमाची नोंद…

India vs England 2nd Test :  विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला. यासह पाच सामन्यांच्या मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी झाली आहे. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह हे भारताच्या विजयाचे हिरो ठरले. बेन स्टोक्सचा संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात हरला असला तरी त्याच्या संघाच्या नावावर एका विक्रमाची … Continue reading IND vs ENG 2nd Test : पराभवानंतरही इंग्लंडच्या नावे झाली एका ‘मोठ्या’ विक्रमाची नोंद…