IND vs ENG 2nd Test Day 2 : यशस्वीचे शानदार द्विशतक; भारताचा पहिला डाव 396 धावांवर आटोपला…

IND vs ENG 2nd Test Day 2, Yashasvi Jaiswal Double Hundred :  भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शाखापट्टणम येथील वायएस राजशेखर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 0-1 ने पिछाडीवर आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 396 धावांवर आटोपला. भारतासाठी पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने … Continue reading IND vs ENG 2nd Test Day 2 : यशस्वीचे शानदार द्विशतक; भारताचा पहिला डाव 396 धावांवर आटोपला…