IND vs ENG 5th Test : यशस्वीने 57 धावांच्या खेळीसह मोडीत काढले कोहलीचे 3 मोठे विक्रम…

IND vs ENG 5th Test , Yashasvi Jaiswal & Virat Kohli : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने उत्कृष्ट अर्धशतक झळकावले आणि 58 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 57 धावा केल्या. त्याने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 104 धावांची खेळी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. बशीरने यशस्वीला यष्टिरक्षक फॉक्सकडून … Continue reading IND vs ENG 5th Test : यशस्वीने 57 धावांच्या खेळीसह मोडीत काढले कोहलीचे 3 मोठे विक्रम…