IND vs ENG 5th Test : कुलदीपचा पंजा तर अश्विनचा चौकार, पहिल्या डावात इंग्लंड 218 धावांत गारद…

Live Cricket Score Today IND vs ENG 5th Test 2024 ( Dharamshala) : आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत … Continue reading IND vs ENG 5th Test : कुलदीपचा पंजा तर अश्विनचा चौकार, पहिल्या डावात इंग्लंड 218 धावांत गारद…