IND vs ENG 4th Test : पहिल्या दिवसाचा खेळ संपला; पहिले सत्र ‘आकाशदिप’च्या तर शेवटचे 2 सत्र राहिलं शतकवीर ‘जो रूट’च्या नावावर…

IND vs ENG Test 2024 Day-1 Highlights : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना शुक्रवारपासून सुरू झाला. हा सामना रांचीमध्ये खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 7 विकेट्स गमावत 302 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. सध्या ऑली रॉबिन्सन 31 धावांवर तर जो रूट 106 धावांवर नाबाद आहे. दोघांमध्ये 57 धावांची … Continue reading IND vs ENG 4th Test : पहिल्या दिवसाचा खेळ संपला; पहिले सत्र ‘आकाशदिप’च्या तर शेवटचे 2 सत्र राहिलं शतकवीर ‘जो रूट’च्या नावावर…