IND vs ENG 3rd Test : राजकोट कसोटीमध्ये ‘हा’ युवा खेळाडू करू शकतो पदार्पण, केएस भरतला मिळणार डच्चू….

राजकोट – भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात येथे येत्या 15 फेब्रुवारीपासून तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मासह सर्व खेळाडू राजकोटला पोहोचले आहेत. त्यांनी कसून सरावही सुरु केला आहे. इंग्लंडचा संघही तिसऱ्या कसोटीसाठी आज (मंगळवार) राजकोटला पोहोचणार आहे. या सामन्यात भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल कसोटी सामन्यात पदार्पण करेल असे सुचक विधान … Continue reading IND vs ENG 3rd Test : राजकोट कसोटीमध्ये ‘हा’ युवा खेळाडू करू शकतो पदार्पण, केएस भरतला मिळणार डच्चू….