IND vs ENG 3rd Test : ‘सर जडेजा’समोर ‘बेझबॉल’ रणनिती फेल, भारताचा इंग्लंडवर सर्वात मोठा विजय…

IND vs ENG 3rd Test ( Team India scripts history with massive 434 run ) : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. त्यामुळे टीम इंडियाकडे 126 धावांची आघाडी होती. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात … Continue reading IND vs ENG 3rd Test : ‘सर जडेजा’समोर ‘बेझबॉल’ रणनिती फेल, भारताचा इंग्लंडवर सर्वात मोठा विजय…