IND vs ENG 3rd Test (Stumps, Day 3) : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, दुसऱ्या डावात यशस्वीचे शतक! मोठ्या आघाडीसह भारत मजबूत स्थितीत…

India vs England 3rd Test (Stumps, Day 3) : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस शनिवारी खेळला गेला. टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. त्याचवेळी इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 196 धावा केल्या आहेत. यासह दुसऱ्या डावात … Continue reading IND vs ENG 3rd Test (Stumps, Day 3) : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, दुसऱ्या डावात यशस्वीचे शतक! मोठ्या आघाडीसह भारत मजबूत स्थितीत…