IND vs ENG 3rd Test (Stumps, Day 2) : दुसरा दिवस इंग्लंडचा, अश्विनच्या 500व्या विकेटवर डकेटचं झंझावती शतक ठरलं भारी…

IND vs ENG 3rd Test (Stumps, Day 2) : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज सामन्याचा दुसरा दिवस होता. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला … Continue reading IND vs ENG 3rd Test (Stumps, Day 2) : दुसरा दिवस इंग्लंडचा, अश्विनच्या 500व्या विकेटवर डकेटचं झंझावती शतक ठरलं भारी…