IND vs ENG 3rd Test (Stumps, Day 1) : रोहित-जडेजाच्या शतकावर सर्फराजची वादळी खेळी पडली भारी, पहिल्या दिवशी भारत मजबूत स्थितीत..

IND vs ENG 3rd Test ,Stumps Day 1 Highlights : आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली आणि विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी भारतीय संघाने जिंकली. आता तिसरी कसोटी जिंकून टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्यासाठी मैदानात उतरली आहे. हा … Continue reading IND vs ENG 3rd Test (Stumps, Day 1) : रोहित-जडेजाच्या शतकावर सर्फराजची वादळी खेळी पडली भारी, पहिल्या दिवशी भारत मजबूत स्थितीत..