IND vs ENG 3rd Test : राजकोट कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, ‘हा’ अनुभवी फिरकी गोलंदाज मालिकेतून बाहेर…

IND vs ENG Test Series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोट येथे होणार आहे. या सामन्यापूर्वीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जॅक लीच संघाबाहेर झाला आहे. तो दुखापतग्रस्त झाला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत X हँडलवरून ही माहिती दिली आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान लीचला दुखापत झाली … Continue reading IND vs ENG 3rd Test : राजकोट कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, ‘हा’ अनुभवी फिरकी गोलंदाज मालिकेतून बाहेर…