IND vs ENG 3rd Test : रोहित शर्मानं इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून रचली विक्रमांची मालिका….

Rohit sharma scored a century against England and created  series of records : आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली आणि विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी भारतीय संघाने जिंकली. आता तिसरी कसोटी जिंकून टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्यासाठी मैदानात … Continue reading IND vs ENG 3rd Test : रोहित शर्मानं इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून रचली विक्रमांची मालिका….