IND vs ENG 3rd Test : जडेजाच्या चुकीमुळे सर्फराज धावबाद! कर्णधार रोहितला संताप अनावर, रागाच्या भरात केली ‘ही’ कृती, Video व्हायरल..

Rohit Sharma Reaction On Sarfaraz Khan Run Out : मुंबईचा फलंदाज सर्फराज खानने राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने पहिल्या डावात प्रेक्षकांची मने जिंकली. सर्फराज खानने कसोटी कारकिर्दीतील पहिल्या डावात जबरदस्त फलंदाजी केली. त्याने आक्रमकपणे धावा करत पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात इंग्लंडची गोलंदाजी उद्ध्वस्त केली. सर्फराज 66 चेंडूत 62 धावा करून बाद झाला. त्याला शतक … Continue reading IND vs ENG 3rd Test : जडेजाच्या चुकीमुळे सर्फराज धावबाद! कर्णधार रोहितला संताप अनावर, रागाच्या भरात केली ‘ही’ कृती, Video व्हायरल..