IND vs ENG 3rd Test : जैस्वाल नव्हे तर जडेजा ठरला सामनावीर..! जाणून घ्या,राजकोटमध्ये कशी होती त्याची कामगिरी…

Ravindra Jadeja became the player of the match : इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटी सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही उत्कृष्ट होती. भारताच्या वतीने या सामन्यात यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावात नाबाद द्विशतक झळकावले, तर कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाने पहिल्या डावात शतके झळकावली. याशिवाय पहिल्या डावात भारताकडून मोहमद सिराजने सर्वाधिक विकेट्स घेतल्या, तर जडेजाने दुसऱ्या डावात … Continue reading IND vs ENG 3rd Test : जैस्वाल नव्हे तर जडेजा ठरला सामनावीर..! जाणून घ्या,राजकोटमध्ये कशी होती त्याची कामगिरी…