IND vs ENG 3rd Test : जॉनी बेअरस्टोच्या नावावर ‘या’ नकोशा विक्रमाची नोंद…

IND vs ENG 3rd Test, Jonny Bairstow sets Unwanted Record : भारताविरुद्ध राजकोट येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत जॉनी बेअरस्टो खातेही न उघडता बाद झाला. कुलदीप यादवने बेयरस्टोला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताविरुद्धच्या या ‘डक’सह इंग्लिश फलंदाजाने एक अतिशय नकोशा असा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आता बेयरस्टो हा भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक वेळा खाते न उघडता … Continue reading IND vs ENG 3rd Test : जॉनी बेअरस्टोच्या नावावर ‘या’ नकोशा विक्रमाची नोंद…